वृत्तसंस्था, कोरिया
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिच्या फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा विजय तिच्या पारड्यात पाडला आहे. या खेळात महिला एकेरीत सिंधूने शानदार अशा खेळाचे प्रदर्शन केले आहे.
जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान पराभव केला होता. उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.