चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो (Oppo) त्यांचा मध्यम किमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने या फोन लाँच करणार असल्याची घोषणा केली होती मात्र कधी करणार याची तारीख अजून जाहिर केली नाहीय. पण हा फोन लाॅंच होण्याआधीच या फोनची माहिती सगळीक़डे लिक झाले आहे. Oppo A7 या स्मार्टफोनला चीनच्या टेलीकॉम वेबसाइटवर पाहिलं गेलंय. इथे या फोनचे स्पेसिफीकेशन आणि किंमतबाबतची माहिती लिक झाली आहे.
चीनच्या टेलीकॉम वेबसाइटवरुन मिळालेल्या माहितीनूसार Oppo A7 हा स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.
हे आहेत लिक झालेले या फोनचे फिचर्स –
असे लिक झालेल्या माहितीमध्ये हे सांगण्य़ात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.