वृत्तसंस्था, मुंबई
आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केलेत. यानुसार प्रवासी 120 दिवस आधी तिकीट बुक करु शकतील. यूजरने त्यांचे आधार कार्ड आयआरसीटीसीकडे रजिस्टर केले तर महिन्याला 12 तिकीटे बूक करता येणार आहेत.
तसेच यूजर ऑनलाईन आल्यावर त्याला वैयक्तिक माहितीही भरावी लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.