परळ-एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण…

परळ-एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण…

गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबर 2017 रोजी मध्य रेल्वेचं परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं प्रभादेवी (एलफिन्स्टन) स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावरवरील वेदनादायक घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

या घटनेच्या कटू आठवणी मुंबईकर विसरले नाहीत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना काल रात्री मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

त्या दिवशी २३ प्रवाशांना आपला प्रवास कायमचा संपवावा लागला.यात १८ पुरूष आणि ४ स्त्रियांचा समावेश होता. चेंगराचेंगरी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची ही मध्य रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना होती. 

आजही त्या घटनेची आठवण होताच प्रवाश्यांच्या डोळयात भीती दिसते. रेल्वे प्रश्नांकडून तसेस भारतीय सेनेने बांधकेल्या पुलांमुळे आज परीस्थिती सुधारली असली तरी अजूनही सुधार आवश्यक आहे.

1. #रेल्वेचंहत्याकांड – रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची @ShivSena खासदाराची मागणी – https://youtu.be/lalI32rmlXA
2. #रेल्वेचंहत्याकांड – मुंबईच्या एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचा धक्कादायक व्हिजिओ – पाहा #JMVideo https://youtu.be/c9m_rskklE4
3. #रेल्वेचंहत्याकांड – मुंबई लोकलच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना – पाहा #JMVideo https://youtu.be/jBJyuRandKM
4. #रेल्वेचंहत्याकांड – एलफिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरी जखमी झालेल्या प्रवाशांना रक्ताची गरज – पाहा #JMVideo https://youtu.be/lY_W-IKYvTw
5. #रेल्वेचंहत्याकांड – मुर्दाड रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार? – पाहा #JMVideo https://youtu.be/eU7-KSCrNPQ
6. #रेल्वेचंहत्याकांड – एलफिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया – पाहा #JMVideo https://youtu.be/hwtg1V5WeZI

एलफिस्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण; राष्ट्रवादीची दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

एलफिन्स्टन अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अपघात!

…तर एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झालीच नसती; शिवसेना खासदार आणि महापौरांनी केले होते रेल्वे प्रशासनाला अलर्ट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version