व्हॉट्सॲपमधील हे बदल तुम्हाला माहित आहेत का?

व्हॉट्सॲपमधील हे बदल तुम्हाला माहित आहेत का?

वृत्तसंस्था, मुंबई

भारतात सर्वात जास्त वापर होणाऱ्या व्हॉट्सअपमध्ये आणखी एक फिचर अड करण्यात आले आहे. व्हॉट्सॲप प्रेमींसाठी आता एक नवीन फीचर लागू करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप युजर्जना आता 68 मिनिटांनंतरही हा मेसेज डिलीट करता येऊ शकतो. व्हॉट्सअपने याआधीच डीलीट फॉर एव्हरीवन’ हे फीचर आणलं होतं.

या ‘डीलीट फॉर एव्हरीवन’साठी 7 मिनिटे देण्यात आली होती. मात्र, आता वेळेत वाढ करण्यात आली असून 68 मिनिटांनंतरही पाठवलेला मेसेज डीलीट करता येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version