वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला लागली आग

वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला लागली आग

कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करत असताना अजब प्रकार घडला. वटवृक्षाची पूजा करताना वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे ती आग पसरून अचानक वडाचे झाड जळू लागले.या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत आग विझवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version