वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नोटाबंदीच्या काळात अऩेकांनी बँकेत चलनातून बाद केलेल्या 500 आणि 1000च्या नोटा जमा केल्या.
20 लाखांहून अधिक रक्कमेच्या या नोटा जमा करणाऱ्या जवळपास 2 लाख लोकांना सरकारनं नोटिसा बजावल्या.
मात्र, त्यापैकी अनेकांनी या नोटिशीला उत्तर दिलं नाही तसंच इन्कम टॅक्स रिटर्नही फाइल केलं नाही. त्यामुळं हे सर्वजण यावर्षी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.