1 रुपयात 5 लाखांचा इन्शुरन्स, ओलाची ग्राहकांना ऑफर

1 रुपयात 5 लाखांचा इन्शुरन्स, ओलाची ग्राहकांना ऑफर

वृत्तसंस्था, मुंबई

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीनं भारतामध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा लॉन्च केलीय. ओलाच्या या ऑफर अंतर्गत कंपनी 1 रुपयात इन्शुरन्स उपलब्ध करुन देणार आहे. तर, ओला रेंटलसाठी हा चार्ज 10 रुपये असणार आहे.

ओला आऊट स्टेशनसाठी 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या इन्शुरन्स प्लान अंतर्गत जर तुमची लॅपटॉप बॅग, सामान, फ्लाईट सुटल्यास, अपघातात वैद्यकीय खर्च, रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सुविधा पुरवण्यात येणार आहे.

ही इन्शुरन्स सुविधा ओलाच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स कव्हर करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version