महिलांनो तुम्ही ओला कॅबने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल

महिलांनो तुम्ही ओला कॅबने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रवासी महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्याल ओला ड्रायव्हर अटक करण्यात आली आहे.

 

अरुण तिवारी असं या आरोपीचं नाव आहे. महिला प्रवासी मरोळ ते दादर आलोनं प्रवास करत होती. त्यावेळी ड्रायव्हरनं तिच्याकडे पाहून अश्लील चाळे सुरू केले.

 

महिला प्रवाशानं याबाबत तक्रार केली. त्यानुसार शिवाजी पार्क पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version