मुंबईत गारांचा पाऊस; सोशल मिडीयावर व्हायरल झालेला ‘त्या’ व्हिडिओ मागचे सत्य

मुंबईत गारांचा पाऊस;  सोशल मिडीयावर व्हायरल झालेला ‘त्या’ व्हिडिओ मागचे सत्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ओखीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस तर पडतोय. मात्र त्यासोबत गाराही पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय.

हा व्हिडिओ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ही फक्त अफवा आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन आम्ही आपल्याला करतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version