वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ओडिशातील पुरी इथे समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्प साकारून जीएसटीचं स्वागत करण्यात आले.
सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारले.
सुदर्शन पटनायक हे नेहमीच देशात सुरु असणाऱ्या घडामोडींबद्दल आपल्या वाळूशिल्पातून भाष्य करत असतात. यावेळीही त्यांनी वाळूशिल्पाद्वारे एक देश एक कर हा संदेश
दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.