वृत्तसस्था, मुंबई
न्यूड चित्रपटावरून कॉपीराईट्सचा नवीन वाद सुरू झालाय. याची कथा ‘कालिंदी’ या पुस्तकातून उचलली असल्याचा आरोप पटकथा लेखक मनीष कुलश्रेष्ठचा यांनी केलाय.
हा चित्रपट 27 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. म्हणून चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.