वृत्तसंस्था, मुंबई
न्यूड या सिनेमाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळालायं. दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी रसिकांसह शेअर केलीय.
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा मान मिळवणारा ‘न्यूड’ हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.