नाशिकमध्ये पैशांचं झाड; झाडाला पकडा आणि 3 लाख मिळवा

नाशिकमध्ये पैशांचं झाड; झाडाला पकडा आणि 3 लाख मिळवा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या सिटी सेंटरमध्ये ‘पैसो का पेड’ हा रिअँलटी शो सुरू आहे. वृक्ष संर्वधनासाठी 104.2 माय एफएमकडून ही स्पर्धा सुर आहे.

 

आपण अनेक प्रकारची झाडं पहिली असतील. आंब्याचं, पेरूचं, पण या ठिकाणी चक्क पैशाचं झाड तयार करण्यात आले.

 

हजारो स्पर्धाकामधून 21 स्पर्धाकांची निवड करण्यात आली. तीन दिवस विविध टास्क करून पैशाच्या या झाडाला स्पर्धाकांना तब्बल 72 तास पकडून ठेवायचं आहे.

 

ही स्पर्धा जो जिंकेल त्याला 3 लाख रुपये मिळणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version