ईव्हीएमवर विश्वास नाही – आव्हाड

ईव्हीएमवर विश्वास नाही – आव्हाड

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष अगदी सज्ज झाले होते. निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजूने आल्याने सर्वत्र जल्लोष सुरू आहे. मात्र कर्नाटक निवडणूक झाली असली तरी अजूनही उत्तर प्रदेश, गुजरात व लोकसभा निवडणूका बाकी आहेत. याच पार्श्ववभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आव्हाड?
कर्नाटक निकालानंतर माझा ईव्हीएमवर विश्वास नाही असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ईव्हीएम बंदीची मागणी आव्हाड करत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरात व लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ते ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करतात. कुठल्याही मशिनमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड ईव्हीएम विरोधावर ठाम आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version