दानवे मातोश्रीच्या मार्गावरून परत,भेटीसाठी शाह यांच्यासोबत केवळ मुख्यमंत्री

दानवे मातोश्रीच्या मार्गावरून परत,भेटीसाठी शाह यांच्यासोबत केवळ मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मात्र शाह यांच्यासोबत असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मातोश्रीच्या मार्गावरून परत पाठवण्यात आले आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीसाठी शाह यांच्यासोबत भाजपाकडून केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चा होत आहे.

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, भेटीगाठींना सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version