…तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते? नितेश राणेंचा सवाल

…तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते? नितेश राणेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता. तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणेंनी मराठा आरक्षण मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरेंना विचारला आहे.

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’वर टीका करत, मराठा आरक्षणा संदर्भातील लढा न्यायालयात लढणारे वकील हरीश साळवे यांना महाराष्ट्र भूषण द्यायला हवा, असही राणे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version