जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी चित्रपट देवासाठी नितेश राणेही आक्रमक झालेत.
महाराष्ट्रात देवाला मारून टायगर जिंदा राहत असेल तर थिएटर्सना कुठलाच टायगर वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रमध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहिजे, असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.