माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन ठरणार संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन ठरणार संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याला पुन्हा एकदा पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे.

 

या पदावर निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. गेली तीन वर्षे राज्यमंत्रीपदी असलेल्या सीतारामन यांना ‘टॉप फाइव्ह’मधील खाते देत पंतप्रधान मोदी यांनी

पुन्हा एकदा धक्कातंत्राचा परिचय दिला.

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version