वृत्तसंस्था, मुंबई
विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या पळकुट्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचललंय.
केंद्र सरकारने फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018 ला कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकरणात निर्णयाआधीच संपत्ती जप्त करता येवू शकते.
अशी तरतूद या विधेयकात करण्यात आलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.