नवीन वर्ष अन् संत नगरी हाऊस फुल

नवीन वर्ष अन् संत नगरी हाऊस फुल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नवीन वर्षाची सुरवात सुख समाधानाने करण्यासाठी आणि हे नवीन वर्षा आनंदमय व्हावे म्हणून देशभरातून लाखों भाविक आज शेगावात दाखल झाले आहे.

गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्त दाखल झाले आहेत.

लाखोंच्या संख्येने भाविकांनी तेथे आपली उपस्थीती दर्शवली. भक्तांच्या या मांदियाळीमुळे शेगावला जत्रेचे स्वरूप आले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version