Gmailचं अद्ययावत फीचरसह नवं व्हर्जनही लॉन्च

Gmailचं अद्ययावत फीचरसह नवं व्हर्जनही लॉन्च

वृत्तसंस्था, मुंबई

गुगलने जीमेल या त्यांच्या मेल सर्व्हिसमध्ये पूर्णपणे बदल केलेत. जीमेलने युजर्ससाठी नवं फीचर्स आणलंय. हे नवे फीचर युजर्सला जास्त जलद, सुरक्षित सर्व्हिस देणार आहेत. या नव्या अपडेटसाठी रोलआऊट सुरु झालं असून.

पुढील काही आठवड्यात सगळ्या युजर्सना नवे फीचर वापरता येतील. नेहमीच्या जीमेल युजर्सला हे नवं फीचर वापरण्यासाठी ‘Try new Gmail’ वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर हे नवं जीमेल वापरता येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version