फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे बुडलेल्या लोकांचे पैसे परत देण्याचे आदेश

फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे बुडलेल्या लोकांचे पैसे परत देण्याचे आदेश

वृत्तसंस्था, मुंबई

 

देशातील सामान्य जनतेचे अच्छे दिन कधी येणार हे माहित नाही. मात्र, चिटफंड कंपन्या आणि इतर फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांचे अच्छे दिन लवकरच

येणार आहेत.

 

फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे बुडलेल्या लोकांचे पैसे परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

फायनान्स कंपन्यांची संपत्ती विकून हे पैसे गुंतवणूकदारांना देण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे हे पैसे देण्यात येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version