जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादच्या कचरा कुंडींत 3 महिन्यांचे अर्भक आढळले आहे. शनिवारी सायंकाळच्या वेळेस हे अर्भक सापडले.
तेथील कुत्र्यांनी या अर्भकाचे लचके तोडले आहेत. स्त्री जातीचं अर्भक कचरा कुंडीत सापडल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले आहे. नुकतेच जन्मलेले बाळ अशा अवस्थेत सापडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.