अजित पवार, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड… राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उतरले रस्त्यावर

अजित पवार, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड… राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उतरले रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला नाशिकपासून सुरुवात झालीय. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरूवात झालीय.

शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आणि खोट्या जाहिराती याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झालेत. नवी मुंबईतही हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबादमध्येदेखील राष्ट्रवादी यावेळी मोर्चाचं नेत्तृत्व धनंजय मुंडेंनी केलं होतं. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसंच साताऱ्यातही हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version