मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रत्येक कलाकराचं हे एक स्वप्न असतं. कुणाचं हे स्वप्न पदार्पणात पूर्ण झालं, तर अनेक दशकं काम केल्यानंतरही या पुरस्काराची आस अनेक कलाकारांना असते. आणि या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये एकदा काय झालं या सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा पुरस्कार पटकावला आहे.
नॉन फिचर फिल्म कॅटेगिरीतील पुरस्कारांची घोषणा –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.