जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नाथा भाऊ पक्ष सोडुन जाणार नाहीत, भाऊंसाठी भाजपा म्हणजे ‘जीना यहा मरना यहा इसके सीवा जाना काहा’ हे हिंदी गाणं म्हणत खडसे भाजपा सोडणार नाही याची खात्रीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
तर जीएसटी संदर्भात काही महत्वाच्या सुचना देखील सुचविल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.