नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले. मूर्तीची उंची ६१ फूट एवढी आहे. ही मूर्ती बघायला येण्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याच्या पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.