बालकांचा जीव धोक्यात असताना नाशिकच्या जाकिर हुसैन रुग्णालयात इनक्युबेटर धुळखात पडून

बालकांचा जीव धोक्यात असताना नाशिकच्या जाकिर हुसैन रुग्णालयात इनक्युबेटर धुळखात पडून

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात इनक्युबेटर आणि व्हेंटीलेटर नसल्यानं अनेक लहान बालकं दगावल्याचा धक्कादायक प्रकार जय महाराष्ट्रनं उघडकीस केला.

 

या प्रकरणानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र, नाशकात दुसरीकडे जाकिर हुसैन रुग्णालयात लाखों रुपये खर्च करुन आणलेले व्हेंटीलेटर आणि इनक्युबेटर धुळखात पडून आहेत.

 

मुबलक कर्मचारी आणि तपासण्यासाठी डॉक्टर नसल्याने लहान बालकांच्या उपचारासाठी तयार झालेला कक्ष रिकामा दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version