नाशिक ‘वॉक विथ कमिशनर’ पुढे ढकलला

नाशिक ‘वॉक विथ कमिशनर’ पुढे ढकलला

 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमधील ‘वॉक विथ कमिशनर’ पुढे ढकलण्यात आलाय. पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरगुती अडचणींमुळे हा वॉक पुढे ढकलण्यात आलाय. आता ‘वॉक विथ कमिशनर’ 28 एप्रिलला होणार आहे.

नवी मुंबईनंतर नाशिकमध्येही वॉक विथ कमिशनरचा उपक्रम आयुक्त तुकाराम मुंढेनी सुरु केलाय. नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत परिसरातील समस्या या उपक्रमातून जाणून घेतल्या जातात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version