सैन्याच्या कार्यक्षमतेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सरसंघचालच मोहन भागवतांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सैन्याच्या कार्यक्षमतेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सरसंघचालच मोहन भागवतांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

लष्काराला जवान तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतात, तेच काम संघ महिनाभरात करेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अपमानास्पाद वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी याकरिता निदर्शने केली.

लष्कराचा अपमान करणाऱ्या भागवतांचा धिक्कार असो, भारतीय सैनिकांची माफी मागा असे निदर्शने करणारे फलके दर्शविले.

जगात चौथा क्रमांक असलेल्या भारतीय लष्कराची तुलना भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत करु नये, त्यांनी लष्कराची जाहीर माफी मागावी अशी मागणी यादरम्यान केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version