भाजप नगरसेवकाला खंडणी मागीतल्या प्रकरणी अटक

भाजप नगरसेवकाला खंडणी मागीतल्या प्रकरणी अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकचे भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नगरसेवक अंबादास पगारे आणि कार्यकर्ता सुनील अडकेविरोधात नोंदवला गुन्हा आलाय. त्यांनी एका डॉक्टरकडे 15 लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version