गॅसच्या टाकीची नळी तोंडात टाकून तरुणाची आत्महत्या

गॅसच्या टाकीची नळी तोंडात टाकून तरुणाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

गॅसच्या टाकीची नळी तोंडात टाकून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नाशिकच्या गंगापूर रोडवरील डीकेनगर भागात ही घटना घडलीय.

अजिंक्य खरोटे असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version