बोचऱ्या थंडीने नाशिककर गारठले

बोचऱ्या थंडीने नाशिककर गारठले

जय महाराष्ट न्यूज, नाशिक

 

राज्यात सर्वत्र थंडीने नागरिकांना चांगलेच गारठवले आहे. निफाडमध्ये आज तापमान 9.8 अंशांपर्यंत खाली घसरलंय.

तसेच, शहरात देखील पारा 10 अंश इतक्या खाली घसरलेला पाहायला मिळाला आहे.

यावर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याने नागरिक चांगलेच गारठलेयेत.

घसरलेल्या तापमानामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version