नाशिकमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे आता तरी शेतकरी आत्महत्या थांबतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण शेतकरी आत्महत्यांचं दुष्टचक्र सुरुच आहे.

 

मंगळवारी नाशिकमधील मालेगावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. अनिल देसले असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जवबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन अनिल यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र बँक आणि जिल्हा बँकेच कर्ज त्यांच्यावर होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version