नाशिकमध्ये शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक मध्ये दामदुप्पटच्या नावानं अजून एक घोटाळा समोर आलाय. दीड महिन्यांत पैसे दुप्पट देतो म्हणून कोपरगाव सह नाशिकच्या अनेक शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.

प्रवीण वरगुडे या व्यक्तीनं व्हीनस चिट फंड च्या नावानं आलिशान ऑफिस खोलून दीड वर्षात पैसे दुपट्ट करून देतो म्हणून शेतकऱ्यांना सांगितले, यावरून नाशिकसह पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2 कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली.

मात्र, 2 वर्ष उलटून सुद्धा पैसे मिळत नसल्याने फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version