नाशिक: कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स

नाशिक: कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

कांद्याचे भाव घसरले असताना त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर आणखी एक संकट येऊन उभे राहिले आहे. नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झालेत.

मनमाड, येवला, सटाण्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली. मात्र, अद्यापही त्याचं पुढे काहीच झालं नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version