पुणे महामार्गावर कार पलटली, 3 जण जागीच ठार

पुणे महामार्गावर कार पलटली, 3 जण जागीच ठार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळ भीषण अपघाताची घटना घडलीय. महामार्गावर भरधाव कार अचानक पलटी झाल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत.

ही कार नाशिकहून पुणेच्या दिशेने जात होती. अपघातग्रस्त नाशिकच्या जेलरोड भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटना स्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version