नासाची सूर्य भरारी, मंगळानंतर आता सूर्यावर उड्डाण

नासाची सूर्य भरारी, मंगळानंतर आता सूर्यावर उड्डाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

नासाने आपल्या सूर्य भरारी या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत रविवारी पार्कर यान लाँच केले आहे.

मंगळानंतर आता नासा सूर्यावर उड्डाण करणार आहे.

नासाच्या सोलार प्रोबचं प्रक्षेपण डेल्टा-4 रॉकेटने केप कॅनव्हरल स्टेशनवरून करण्यात आले आहे.

हे यान 85 दिवसांनंतर सूर्याच्या कक्षेत पोहोचणार आहे.

त्यानंतर नासा पुढील 7 वर्षांपर्यंत सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे.

नासाच्या या मोहिमेकडे सर्वांचचं लक्ष लागून आहे.

नासाची ऐतिहासिक झेप

  • नासाच्या सोलार प्रोबचं प्रक्षेपण
  • मंगळानंतर आता सूर्यावर उड्डाण
  • हे यान 85 दिवसांनंतर सूर्याच्या कक्षेत पोहोचणार
  • त्यानंतर नासा पुढील 7 वर्षांपर्यंत सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version