हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

वृत्तसंस्था, मुंबई

दलित संघटनांच्या भारत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलंय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करू नका, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. असे आवाहन मोदींनी यावेळी केले.

आंबेडकरांना जेवढा सन्मान आमच्या सरकारने दिला. तेवढा कुढल्याच सरकारकडून मिळाला नाही. असं सांगत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version