घाटकोपर इमारत दुर्घटने प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधांनाकडून मिळणार एवढी मदत

घाटकोपर इमारत दुर्घटने प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधांनाकडून मिळणार एवढी मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतल्या घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा करण्यात आली.

 

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरद्वारे मदतीची घोषणा करण्यात आली. याशिवाय राजस्थान आणि आसाममधील पूरग्रस्तांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर झाली.

 

पुरातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version