…म्हणून माधव भंडारी आणि शायना एन सी यांच्याऐवजी भाजप नारायण राणेंच्या जागेवर प्रसाद लाड यांची वर्णी लावणार; शिवसेनेला शह देण्यासाठी नवी खेळी

…म्हणून माधव भंडारी आणि शायना एन सी यांच्याऐवजी भाजप नारायण राणेंच्या जागेवर प्रसाद लाड यांची वर्णी लावणार; शिवसेनेला शह देण्यासाठी नवी खेळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

नारायण राणे यांच्या विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून प्रसाद लाड यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

माधव भंडारी आणि शायना एन सी यांच्या नावांना शिवसेनेकडून होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता भाजपकडून ही खेळी खेळण्य़ात आल्याचं बोललं जातयं.

शिवसेनेचा लाड यांना पाठींबा मिळाल्यास मतांचा आकडा 200 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे लाड सहज निवडून येण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version