जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
नारायण राणे यांच्य़ा नव्या पक्षाच्या झेंड्याचं अनावरण कोल्हापुरात करण्यात आलं. यावेळी मोठ्या उत्साहात झेंड्याचं अनावरण करण्यात आलंय.
या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा रंग आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.