…तर मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन; नारायण राणेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

…तर मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन; नारायण राणेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रस्तांना नारायण राणेनी पाठिंबा जाहीर दिलाय. नाणार मधील आंदोलनाचे स्वतः नेतृत्व करणार असल्याची घोषणाही नारायण राणेंनी केलीय.

अधिकाऱ्यांची मस्ती कोकणात खपवून घेणार नाही. असा इशारा राणेंनी दिलाय.

कोकणी माणसांनी शिवसेना घडवली, उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाला काय दिले? असा सवालही राणेंनी केलाय.

शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध हे सिद्ध करून दाखवा, मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन असे खुले आव्हान नारायण राणेंनी शिवसेनेला दिलेय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version