‘माझ्या भूमिकेत काही बदल नाही’ – नाणार संदर्भात राणेंचं वक्तव्य

‘माझ्या भूमिकेत काही बदल नाही’ – नाणार संदर्भात राणेंचं वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी नाणार प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. नाणार प्रकल्प हा केंद्राचा प्रकल्प असून याबाबतचा करार केला तरी आमचा विरोध कायम असणार, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतलीय.

तसेच, स्थानिकांचे प्रश्न केंद्रासमोर ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याचे राणेंनी सांगितलंय. करार झाला म्हणजे कंपनी सुरु झाली असं होत नसल्याचंही राणे म्हणालेत.

जैतापूरप्रमाणे होणार नसून माझ्या भूमिकेत बदल होणार नसल्याची ग्वाही देखील नारायण राणेंनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version