जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी एमआयएमच्या मदतीनं अस्तित्त्व टिकवले असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय.
तसेच एमआयएम नांदेड सोडून महाराष्ट्रात अन्य भागात मदत करत नाही. पण नांदेडमध्ये शंभर टक्के मदत का करते आपल्याला माहित नसल्याची उपरोधिक टीका देखील नारायण राणे यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.