आजपासून नांदेड-हैदराबाद ‘उडाण’वारी

आजपासून नांदेड-हैदराबाद ‘उडाण’वारी

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उडान योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत आजपासून नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरु करण्यात आलं.

 

उडानच्या माध्यमातून माफक दरांमध्ये विविध राज्यांतील शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात नांदेड-हैदराबाद, कडप्पा-हैदराबाद आणि शिमला-दिल्ली मार्गावर ही विमानसेवा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिमल्यातून या योजनेचं लोकार्पण केलं आहे.

 

500 किमीसाठी एक फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट असेल, ज्याच्या माध्यमातून 1 तासाच्या प्रवासासाठी अथवा हेलिकॉप्टरनं अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी भाडं फक्त 2 हजार 500 रुपये इतकं असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version