जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नांदेड विमान सेवा सुरू झालीय.
उड्डान योजने अंतर्गत नांदेड-मुंबई विमानसेवा सुरु करण्यात आलीय. नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैद्राबाद विमानसेवा सुरू झालीय.
दरम्यान, या विमानसेवेचा लाभ हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही घेतला. अभिनेते जितेंद्र कपूर, राकेश रोशन, आदित्य पांचोली आदी अभिनेत्यांनी प्रवास केला.
नांदेड विमानतळावर अभिनेते आल्यावर गुरुद्वारा बोर्डाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.