जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
माहूर इथ अनुसुचित जाती शासकीय वस्तीगृहातील 40 विद्यार्थींनीना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
दुपारच्या जेवणातुन मुलींनी विषबाधेचा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. मुलींवर माहूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेवणानंतर मुलींनी मळमळ आणि डोके दुःखीची होऊ लागल्यानं हा प्रकार उघडकीस आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.