दुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत-व्हिडीओ व्हायरल

दुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत-व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्युज, नांदेड

दुचाकीला बांधून कुत्र्याला फरफटत नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. नांदेड शहारातील वाघी रोड परिसरातील हा व्हिडीओ आहे. इम्तियाज सय्यद असं या व्यक्तीच नाव आहे. जो कुत्र्याला साखळीने बांधून मुख्य रस्त्यावरून फरफटत नेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना अडमीन असलेल्या एका whats app ग्रुपवर देखील एका व्यक्तीने हा व्हिडीओ टाकला आहे.

व्हिडीओ पाहून संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. सध्या पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version